Monday, May 17, 2010

सगळं जग म्हण्तं, "कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं."

सांग, सर्वांना गर्जून सांग की तुझं जीवन हे एक लक्तर नव्हतं तर ते जरीकाठाचं एक तलम राजवस्त्र होतं!

No comments:

Post a Comment